Surprise Me!

Andheri East By Election | 'ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुद्दाम रखडवला' | Politics | Sakal

2022-10-12 98 Dailymotion

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ऋतुजा लटके महापालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण तो अजूनही मंजूर करण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून महापालिका आयुक्तांवर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.